महाराष्ट्राच्या मातीमधील माया
Website: Website
हा गंध महाराष्ट्राच्या मातीचा
मी मर्द मराठा आहे जातीचा...
सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात
गर्जतो हा नाद मराठ्यांचा ...
सांडले रक्त इथे मराठ्याचे
पावन झाली हि धरणी माय ....
स्वराज्याच्या रक्षणासाठी
अर्पण करतो प्राण मराठा ...
आजही डौलात डोलतो आहे
हा भगवा झेंडा मराठ्यांचा...
करितो ललकार हा मराठा
जयजयकार हा शिवरायांचा .
What do you think about us?
Comments
No comments yet!Start a discussion
comments powered by DisqusPlaces nearby





